सेन्सेक्सची ५०० अंकांनी उसळी, निफ्टीतही वाढ

आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२७ शेअर्सनी नफा कमावला, १२२३ शेअर्स घसरले तर १५५ शेअर्स स्थिर राहिले. मुंबई : आज सलग पाचव्या दिवशी बेंचमार्क निर्देशांकांनी बँकिंग आणि ऑटो क्षेत्राच्या आधारे सकारात्मक … Continue reading सेन्सेक्सची ५०० अंकांनी उसळी, निफ्टीतही वाढ